चाले धडपड पोटासाठी
गुळाभोवती जमली दाटी
टपून बसती बगळ्यावाणी
राबेल कोण कोणासाठी?
येती-जाती गडबड नुसती
पडे भिकारी रस्त्याकाठी
गल्लोगल्ली शहरोशहरी
ज्याची त्याची बंद कुपाटी
किती आर्जवे ओढ किती ही
जाळ्यात कुणी येण्यासाठी !
'तुकाराम' जर समाजसेवी
बघा जमवतो पैसा गाठी
....................................................

छान कविता/ गझल
ReplyDeleteमनापासून आभारी आहे.
Deleteखूप छान 👌
Deleteवास्तव
ReplyDeleteमनापासून आभारी आहे.
Deleteछान वास्तव मांडणी
Deleteसुंदर गझल
मनापासून आभारी आहे
Deleteखूप छान गझल आहे सरजी.
ReplyDelete