◆गझल म्हणजे काय ?
◆गझल आणि कविता (नज्म ) यांत काय फरक आहे ?
◆मुक्तछंदातही लय असते का ?
◆हिंदी गझल आणि उर्दू गझल वेगवेगळ्या आहेत का ?
◆लिपी बदलली की
गझलची भाषा बदलते का ?
◆भाषेतील अनेक शब्दांचे
मूळ किती जणांना माहीत असते ?
◆भाषेचे नाते विशिष्ट प्रदेशांशी आणि संस्कृतींशी कशा प्रकारचे असते ?
◆उर्दू भाषेतील गझला कशा समजून घ्याव्यात ?
◆'सुफीसंगीत ' ही संकल्पना काय आहे ?
.
गझलकारांनो,गझल अभ्यासकांनो, संशोधकांनो,
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला आहे ना ?
मग त्यासाठी जावेद अख्तर साहेबांची ही तासाभराची मुलाखत, वेळात वेळ काढून जरूर ऐका. मुलाखत सोप्या इंग्रजीत असल्याने ती आपल्याला सहजपणे कळेल.
....................................................